महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ‘सहाय्यक अभियंता’ पदांच्या १०० जागा

0
1401
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) यांच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक
अभियंता’ पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१७ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here